उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी नवीन 8 कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण
उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)
सोमवार ( दि. 06)रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 98 नमुने तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, व पूर्वीचे 7 पेंडिंग असे एकूण 105 रिपोर्ट्स प्राप्त झाले असून आठ पॉसिटीव्ह, 11 अनिर्णित 5 रिजेक्ट व 81 negative असा आहे. असे आज एकूण 08 पॉसिटीव्ह रुग्णाची बाधितांमध्ये भर पडली आहे.
पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती.
दोन पेशंट आवार पिंपरी ता परांडा येथील आहेत पूर्वीच्या पोजिटीव्ह पेशंटच्या संपर्कातील आहेत.
दोन पेशंट तुळजापूर येथील आहेत.
उमरगा तालुक्यातील तीन पेशंट असून त्यातील एक पेशंट कसगी येथील व दोन उमरगा येथील आहेत ते पूर्वीच्या पोजिटीव्ह पेशंटच्या संपर्कातील आहेत .
एक पेशंट इरला ता उस्मानाबाद येथील आहे पूर्वीच्या पोजिटीव्ह पेशंटच्या संपर्कातील आहे
उस्मानाबाद तालुका -1
तुळजापूर शहर -02.
उमरगा तालुका -03.
परांडा तालुका -02.
Total cases .296
Discharge 198.
Death 14.
Active patients 84