Views


डिकसळ येथे भाजपाचे कळंब तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांच्यामार्फत रोगप्रतिकारक्षमता वाढवणाऱ्या डॉ.बत्रा यांच्या आर्सेनिकम अल्बम 30 या गोळ्या व सॅनिटायझर देण्यात

कळंब:-(प्रतिनिधी)
तालुक्यातील डिकसळ येथे शुक्रवार(दि.२४) रोजी  भाजपा कळंब तालुकाध्यक्ष अजित  पिंगळे यांच्यामार्फत रोगप्रतिकारक्षमता वाढवणाऱ्या डॉ.बत्रा यांच्या आर्सेनिकम अल्बम 30 या गोळ्या व सॅनिटायझर देण्यात आले जिल्ह्याचे नेते तथा तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या वतीने डिकसळ येथे भाजपाचे तालुकाध्यक्ष अजित  पिंगळे यांच्यामार्फत रोगप्रतिकारक्षमता वाढवणाऱ्या डॉ.बत्रा यांच्या आर्सेनिकम अल्बम 30 या गोळ्या व सॅनिटायझर देण्यात आले यावेळी सरपंच अमजद मुल्ला,प्रशांत लोमटे,शिरू कोमटवार,शिक्षक चौधरी सर,ग्रामसेवक सौभारकर व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
 
Top