Views


*माजी आमदार राहुल भैय्या मोटे यांच्या हस्ते  नूतन उपजिल्हाधिकारी  यांचा सत्कार करण्यात आला.
        
उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)

गुरूवार (दि 25)  रोजी परंडा तालुक्यातील मौजे रोसा येथिल अजिंक्य गोडगे नूतन उपजिल्हाधिकारी ,व मौजे बुकी ता परंडा येथील समाधान गायकवाड नूतन उपजिल्हाधिकारी यांचा सत्कार भूम परंडा वाशी विधानसभा चे माजी आमदार राहुल भैय्या मोटे यांनी त्यांच्या वडीलासह  परंडा  येथील शासकीय विश्रामगृहात केला ,त्या वेळी परंडा नगराध्यक्ष जकीरभाई सौदागर ,तालुका अध्यक्ष संदीप पाटील ,सुभाष वेताळ, सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे ,माजी सभापती नवनाथ अप्पा जगताप , माजी प स सभापती विश्वास मोरे , शहर अध्यक्ष वाजीद दखनी ,सर्व नगरसेवक,माजी जि प सदस्य दत्तात्रय पाटील ,  बालाजी देशमुख ,  गोविंद जाधव जि प सदस्य , बाणगंगा  चे संचालक ,भाऊसाहेब खरसडे  ,मारुती मासाळ, बाबूं नलवडे, मजूर फेडरेशन संचालक ,बापू मिस्किन ,राजाभाऊ पाटील , डी सी सी संचालक हनुमंत कोलते ,युवक तालूका अध्यक्ष धनंजय पाटील डोंजा , डॉ रवींद्र जगताप ,रवी दादा मोरे , मलिक सय्यद , तुकाराम पिंगळे सरपंच लाखी बुकी ,ऍड हरिश्चंद्र सूर्यवंशी ,मनोज काळे टाकळी , दत्ता माळी ,काशीनाथ वळेकर , सलीम शेख ,अमोल जगताप ,श्रीराम पाटील लक्ष्मण पाटील मलकापूर ,नारायण बप्पा देशमुख, धनाजी देशमुख , आदी मान्यवर उपस्थित होते,
 
Top