Views


उस्मानाबाद जिल्ह्यात पाच  कोरोना रूग्ण पाॅझिटिव्ह आढळले.

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

 उस्मानाबाद येथून बुधवार(दि.24) रोजी 46 swab तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत, त्यापैकी पाच  पॉसिटीव्ह व39  नेगेटिव्ह व 1inconclusive व 1rejected असा आहे.
पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती. 
एक  पेशंट लक्ष्मीनगर भूम  येथील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहेत .  दुसरा  पेशंट नालीवडगाव ता. भूम येथील  असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहे.तिसरा पेशंट इडा ता भूम येथील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहे. चौथा पेशंट देवळाली ता. उस्मानाबाद येथील आहे. व पाचवा पेशंट औंढा ता. निलंगा, लातूर येथील असून तो उमरगा येथील खाजगी  रुग्णालयात उपचार घेत होता. 

Total cases 191.
Discharge    140.
Death               08.
Active patient 43.
 
Top