Views


प्रज्वल नरहिरे नवोदय परीक्षेत यश

कळंब :-(प्रतिनिधी) 

      केंब्रिज इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थी प्रज्वल प्रमोद नरहिरे याने जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथे नवोदय परीक्षेत यश संपादन केले आहे.या यशा बद्दल शाळेचे मुख्याध्यापक रमेश जाधव, मु. अ. वैजनाथ चौधरी , शिक्षक इम्रान मोमीन , दीपक भकते सय्यद सर , शिक्षिका साधना कांबळे , प्रियांका तांबडे , अनुराधा कवडे, सुप्रिया घाडगे, विनोद मुंडे, प्रा. जगदीश गवळी,राहुल कवडे, राजाभाऊ घाडगे आदि. शुभेच्छा देऊन गौरविण्यात करण्यात आले.
 
Top