Views


उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी १४ नवीन रुग्ण आढळले

 उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

कालचा दिवस जरी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरला असला तरी आज मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात 14 रुग्ण आढळले असून उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
काल पाठवलेल्या स्वेब रिपोर्ट्स आज मंगळवार (दि.९) झाले असून  14 रुग्णांचे  रिपोर्ट्स  पॉजिटीव्ह  आलेले आहेत. 

*पॉजिटीव्ह  पेशंटची संपूर्ण माहिती* 
या पेशंटमध्ये *उस्मानाबाद जिल्हा 14 पॉझिटिव्ह* 
       उस्मानाबाद मधील उस्मानपुरा येथील 12 जण असून पूर्वीच्या पॉजिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहेत  तर तुळजापूर तालुकातील नळदुर्ग येथील 2 रुग्ण आहेत हे पुण्याहून आले आहेत  हे रुग्ण   पूर्वीच्या पेशंटच्या संपर्कातील आहेत  येथील असून पूर्वीच्या पेशंटच्या संपर्कातील आहे.
 
*उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स* 
कोरोनाग्रस्त:- 137
उपचार घेत असलेले :- 64
कोरोनमुक्त झालेले :-70
मृत्यू :- 03
 
Top