Views


आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या वतीने मौजे ईटकळ ग्रामस्थांना आर्सेनिक अल्बम- 30 या गोळ्या व सॅनिटायझर वाटप करण्यात आले. 


उस्मानाबाद:- (प्रतिनिधी)

ईटकळ ता तुळजापूर येथे एक कोरोना पॉझिटिव्ह पेशंट सापडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कर्तव्यदक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या वतीने मौजे ईटकळ ग्रामस्थांना आर्सेनिक अल्बम- 30 या गोळ्या व सॅनिटायझर वाटप करण्यात आले. 
यावेळी जि. प .अध्यक्षा सौ.अस्मिताताई कांबळे, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. नितिन काळे,  माजी जि. प .अध्यक्ष नेताजी पाटील,पं. स तुळजापूर सभापती पुत्र श्री पिंटू मुळे, श्री अरविंद पाटील संचालक कृ. उ. बा. स. तुळजापूर. ग्रा. पं. सदस्य श्री राहुल बागडे, श्रीकृष्ण मुळे, उपसरपंच श्री हुसेन मकानदार श्री फिरोज मुजावर आदी उपस्थित होते.

 
Top