Views


मा.राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त १०० फळांच्या झाडांचे वृक्षारोपण.

 उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष शाबीर भाई शेख यांच्या तर्फे महाराष्ट्राचा बुलंद आवाज, तरुणांचे प्रेरणास्थान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री राजसाहेब ठाकरे यांना शतायुष्य लाभो यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन १०० फळांच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले,
  यावेळी उल्हासनगर मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन भाई शेख,जिल्हा अध्यक्ष आबासाहेब ढवळे,उप-जिल्हा अध्यक्ष शाबीर भाई शेख,शेतकरी सेनेचे सुदीपजी मोरे,जिल्हा सचिव नागजी मोरे,तालुका अध्यक्ष बापू क्षीरसागर,मीडिया अध्यक्ष किशोर गायकवाड,विधानसभा क्षेत्र अध्यक्ष जलालभाई शेख,विद्यार्थी सेनेचे शिवाजी शिवणकर,अजित नुस्ते तसेच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top