Views


व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मयूर रूनवाल यांचा वाढदिवस निमित्त व्यापारी,पत्रकार, ज्येष्ठ नागरिक यांना मास्क,  फ्रेश कित , आर्सेनिक अल्बम-30 गोळ्या देण्यात आले. 

कळंब :-(प्रतिनिधी)

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मयूर रूनवाल यांचा वाढ दिवस विविध उपक्रम घेवून साजरा करण्यात आला.
         या वेळी व्यापारी,पत्रकार, ज्येष्ठ नागरिक यांना मास्क,  फ्रेश कित , आर्सेनिक अल्बम-30 गोळ्या देण्यात आले. तसेच वृक्षा रोपण ही करण्यात येवुन गरजूंना किराणा समान ही देण्यात आले.
      वाढदिवसानिमित्त पत्रकार यांना किट व आर्सेनिक अल्बम  गोळ्या वाटप करण्यात आल्या.  या वेळी   महासंघाचे तालुका अध्यक्ष,नंनदकिशोर मोरे,भैय्या निरफळ,प्रताप शिंदे,संजय चिचंकर,लखण गायकवाड,मंदार मुळीक ,ज्येष्ठ पत्रकार माधव सिंह राजपूत,नगरसेवक सतीश  टोणगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी अनेक जण उपस्थित होते.

 
Top