*विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात केरला राज्य पोलीसांची आर्म बटालियन चे बंदोबस्त*
कळंब/प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे राज्यात एकाच वेळी निवडणूक घेण्याचे निवडणूक आयोगाने कार्यक्रम सुरू आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणता ही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागू नये म्हणून राज्य पोलिस प्रशासनाला मदतीला बाहेर राज्यतील पोलिस प्रशासन बंदोबस्त करीता प्राचरण करण्यात आले असून धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव-कळंब, तुळजापूर, उमरगा भूम-परंडा विधानसभा मतदारसंघात निवडणूकी मध्ये उभे असलेले उमेदवार आप आपला प्रचार जोरदार करत आहेत यामध्ये एकमेकांन वर आरोप प्रत्यारोप ,टीक करत आहेत जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कळंब पोलीस उपविभागीय अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलिस ठाणे करिता केरला राज्य पोलीस आर्म पोलीस बटालियन 3 .चे 75 जवान व एक अधिकारी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बंदोबसासाठी राज्यात देण्यात आली कळंब तालुका मध्ये धाराशिव पोलीस व केरला पोलीस असा राहणार तगडा बंदोबस्त अशी माहिती कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी सांगितले. कळंब पोलीस उपविभागीय अंतर्गत येणाऱ्या सर्व ठाणे करिता केरला राज्य पोलीस आर्म बटालियन 3. चे 75 जवान व एक अधिकारी विधानसभा निवडणूक बंदोबसासाठी राज्यत देण्यात आला व धाराशिव पोलीस व केरला पोलीस कळंब तालुक्यामध्ये तगडा बंदोबस्त अशी माहिती कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी सांगितले. या मध्ये कळंब पोलीस उपविभागीय अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यात अंतर्गत गावांमध्ये रूटमार्च करण्यात येत आहे विधानसभेच्या निवडणूक दरम्यान कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित रहावी व कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन धाराशिव पोलीस व केरला राज्य पोलीस यांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे तसेच धाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव ,अतिरिक्त पोलीस अधीक्षक गौहर हसन कळंब पोलीस उपविभागीय अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलिस ठाणे पोलीस निरीक्षक रवी सानप यांच्या नेतृत्वाखाली सर्व गावांमध्ये रूट मार्च करण्यात येणार आहे . कळंब शहर, मस्सा ख.,अंदोरा , कन्हेरवाडी मध्ये रूट मार्च करण्यात आला यावेळी केरळा आर्म पोलीस बटालियन 3 .चे 75 जवान व एक अधिकारी व कळंब पोलीस ठाण्याचे 03 अधिकारी 12 पोलीस अंमलदार यांचा सहभाग होता या वेळी रूटमार्च मध्ये कळंब पोलिस ठाणे चे पोलीस निरीक्षक रवी सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ मगर, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे, केरला राज्य पोलीस उपनिरीक्षक संतोष राज, धाराशिव जिल्हा विशेष शाखा चे कळंब पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक श्रीराम मांयदे, चेतन मोटेगावकर , उपस्थित होते