*महालक्ष्मी गौरी पुजन उत्साहात साजरा*
*गौराई समोर आकर्षण सजावट केली*
धाराशिव/प्रतिनिधी
सण उत्सव आले की पोलिस प्रशासन सज्ज असतो आणि सण उत्सवात बंदोबस्तासाठी कुटुंब सोडून घरा बाहेर असल्याने सण उत्सव साजरा करण्यास वेळ कधीच मिळत नाही मंगळवार गौराई ची घरोघरी उत्साहात आगमन झाले यानंतर बुधवारी महापुजा मांडून पुरणपोळीसह फराळाचे नैवेद्य दाखवण्यात आले
पोलिस प्रशासनामध्ये महिला कर्मचारी ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सण उत्सव बंदोबस्त करत असतात एवढ्या धावपळीतून धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलिस हवालदार ज्योती गिरी यांनी गौराई समोर आकर्षण सजावट केली.