Views


*सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी*




धाराशिव / प्रतिनिधी 


   शहरातील माळी लॅब येथे बुधवार दि (03) रोजी सकाळी सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली,यावेळी साक्षी माळी यांच्या हस्ते सावित्रीमाई यांचे पूजन करून ,सर्वांना पेडे वाटप करून जयंती साजरी केली,यावेळी महात्मा फुले बचत गटाचे वरिष्ठ मार्गदर्शक टी.जी.माळी साहेब,सचिव अरुण माळी, सदस्य जंत्रे भाऊ,मोहिते दादा, बारटक्के साहेब,साक्षी माळी,धीरज दुधाळ,अश्विनी बांगर, बालाजी खंडाळे उपस्थित होते.
 
Top