Views


फोटो संघग्रही आहे 


*कळंब पोलिसांनी कुटंनखान्या छापा मारत दोन पिडीत महिलांनची केली सुटका*



कळंब/प्रतिनिधी 



शहरातील गणेश नगर डिकसळ येथे बेकायदेशीर कुटंनखान चालू असल्याचे गुप्त माहिती कळंब उपविभागीय अधिकारी एम रमेश यांना मिळाली य
एक डमी ग्राहक पाठवून खात्री करत कुटंनखान्या वर छापा मारत दोन पिडीत महिलांनची सुटका करण्यात आली

शुक्रवार (दि 24) रोजी रात्री 9:43 वाजण्याच्या सुमारास कुटंनखान्या वर छापा टाकला असता या भागात एक महिला स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी पैसे घेऊन दोन पिडीत महिलांना वाणिज्यक प्रयोगना साठी आश्रय देऊन त्यांना स्वतः चे देह लैंगिक शोषणाच्या साठी परावृत्त करत असताना दिसून आले 
  सदर कुटंनखाना चालविणारी अंटी विरूद्ध कळंब पोलिस ठाण्यात कलम 370, 370(अ)(2) भादवि सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3,4,5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला

सदर कार्यवाही ही धाराशिव( उस्मानाबाद) पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक अतुल पाटील, पोलिस उपनिरीक्षक मालसुरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय अतकरे, कराळे,महिला पोलिस नाईक प्रतिभा मते, पोलिस नाईक सादेक शेख, शिवाजी राऊत, सांगळे, पोकाॅ किरण अंभोरे, श्रीकांत भांगे आदींनी केली  
 
Top