Views


*जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे अत्यंत महत्वाचे आवाहन*

उस्मानाबाद/ प्रतिनिधी 

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे अत्यंत महत्वाचे आवाहन 

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की,
उद्या दि 23 वार शुक्रवार वेळाअमावस्या असल्याने, सामान्यतः प्रत्येक गावातील, प्रत्येक परिवार आपापल्या शेतात जाऊन सण साजरा करतात. त्यामुळे शेतात जात असताना *घ्यावयाची काळजी..*


1.आपल्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने दागिने व इतर मौल्यवान वस्तू शक्यतो सोबत घेऊन जावे.

2. आग्रहाची विनंती कि किमान एक माणूस आपल्या घरी ठेवावा.

3. घराला व्यवस्थित कुलूप लावावे.
4.आपल्या घराची व दाग दागिन्याची काळजी आपणच घ्यावी.

5. संशयित इसम आढळून आल्यास तत्परतेने आपल्या पोलीस ठाणे येथे संपर्क करावा.

6. चोरापासून सावध रहा.

अशा पद्धतीने काळजी घेण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.

 
Top