*शिव गणेश मंडळांच्या श्री गणरायाचे
आरती पूजन लोहारा पत्रकारांच्या हस्ते संपन्न*
लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील शिवनगर येथील शिव गणेश मित्रमंडळाच्या श्री गणरायाचे आरती -पूजन शहरातील पत्रकार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, गिरीश भगत, पत्रकार संघ तालुकाध्यक्ष तथा भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, कालिदास गोरे, अब्बास शेख, गणेश खबोले, संत बायस, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, शिव गणणेश मंडळाचे अध्यक्ष महेश बिराजदार, शुभम माळी, ओमकार बिराजदार, चैतन्य माळी, महेश पाटील, शिवकुमार बिराजदार, महेश पाटील, किशोर माळी, संदीप पाटील, गौरव गोसावी, संकेत माळी, धीरज माळी, योगेश बिराजदार, आदिनाथ माळी, प्रकाश लोखंडे, नयन मक्तेदार, अभिजित माळी, संदेश शेटे, विक्रम माळी, आदि, उपस्थित होते.