Views




*मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परीसरात
अपर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहन*

उस्मानाबाद/प्रतिनिधी 

 स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परीसरात अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले-डंबे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
 यावेळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध शासकीय कार्यालयाचे प्रमुख मोठया संख्येने उपस्थित होते.तसेच कर्मचारी उपस्थित होते.
 
Top