*मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परीसरात अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले-डंबे यांच्या हस्ते ध्वजारोहन*
उस्मानाबाद/प्रतिनिधी
प्रजास्ताक दिनानिमित्त येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परीसरात अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले-डंबे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रजास्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध शासकीय कार्यालयाचे प्रमुख मोठया संख्येने उपस्थित होते.तसेच कर्मचारी उपस्थित होते.