*भव्य शुभारंभ*
कळंब/ प्रतिनिधी
शहरवासीयांना प्रथमच गुळाचा आस्वाद घेता येणार आहे महाराष्ट्रभर 500 शाखा असणारा सुप्रसिद्ध *"खोमणे गुळाचा चहा"* उदघाटन सोहळा दिनांक 12/12/2021 रोजी सकाळी 10 वाजता सन्माननीय श्री. सुनीलकुमारजी मुसळे (स्वीय सहायक मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार) आमदार कैलास पाटील, लोकसत्ता चे पत्रकार दत्ता मालशिकारे, खोमणे गुळाचा चहा चे संस्थापक अध्यक्ष राहुल खोमणे यांच्या हस्ते होणार आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कळंबचे नगराध्यक्ष सुवर्णाताई मुंडे, कळंब चे पोलीस उपविभागीय अधिकारी एम रमेश, पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, शिवसेनेचे कळंब तालुकाध्यक्ष शिवाजी कापसे, भाजपाचे कळंब तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, म.वि निलंगा चे उपप्राचार्य प्रशांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी सर्व मित्रपरिवार उपस्थित रहावे ही विनंती.तरी शहरवासीयांनी उद्घाटनप्रसंगी हजर राहावे ही विनंती अजित घुले, प्रदिप मडके, सुहास पांचाळ यांनी केली आहे.
स्थळ:- अहिल्यादेवी होळकर चौक, मेन रोड.
, कळंब जिल्हा उस्मानाबाद