Views


*डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त*
*जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन*

उस्मानाबाद/प्रतिनिधी

 डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना आज अभिवादन करण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार प्रवीण पांडे, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक कुलकर्णी, नायब तहसीलदार श्रीमती अर्चना मैंदर्गी, अव्वल कारकून नरसिंह ढवळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 
Top