Views
*अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटना उस्मानाबाद यांच्या वतीने औसा आ.अभिमन्यु पवार यांचा सत्कार* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


औसा विधानसभा मतदारसंघाचे आ.अभिमन्यु पवार यांनी औसा ते तुळजापूर पदयात्रा काढली असुन हि पदयात्रा करखेडा पाटोदा पाटी येथे आली असता अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटना उस्मानाबाद जिल्हा यांच्या वतीने आ.अभिमन्यु पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटना प्रदेश कार्याध्यक्ष पिराजी काका मंजुळे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड.खंडेराव चौरे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, जिल्हाध्यक्ष बालाजी चव्हाण, तालुकाध्यक्ष चनबस जेवळीकर, शिवाजी दंडगुले, नवनाथ दंडगुले, बालाजी दंडगुले, सुनिल दंडगुले, नितीन दंडगुले, महेश दंडगुले, बाळु चव्हाण, बालाजी गोटेकर, रमेश दंडगुले, प्रदिप गुजे, वडार बापु बंडगर, शिवाजी पवार, मारूती दंडगुले, शिवाजी दंडगुले, गोविंद दंडगुले, तानाजी दंडगुले, यांच्यासह वडार समाज बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top