Views
*भारतीय जनता पार्टी प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब यांच्या सवांद निवासस्थानी भाजपा महिला मोर्चा उमरगा तालुकाध्यक्ष सुलोचनाताई वेदपाठक व भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला यांची भेट*

स्मानाबाद/प्रतिनिधी


भारतीय जनता पार्टी प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंहजी ठाकुर साहेब यांच्या परंडा येथील सवांद निवासस्थानी दि.9 ऑक्टोंबर 2021 रोजी भाजपा महिला मोर्चा उमरगा तालुकाध्यक्ष सौ.सुलोचनाताई वेदपाठक व भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला व अजय वेदपाठक यांनी आ.ठाकूर यांची भेट घेऊन सत्कार केला. यावेळी भाजपा अल्पसंख्याक प्रदेश चिटणीस अॅड.जहिर चौधरी, हिमालय वाघमारे, उपस्थित होते.
 
Top