Views


*भाजपा एस सी मोर्चा लोहारा तालुका उपाध्यक्षपदी 
धम्मदिप डावरे*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भारतीय जनता पार्टी एसी सी मोर्चा लोहारा तालुका उपाध्यक्ष पदी धम्मदिप परमेश्वर डावरे यांची निवड करण्यात आली. धम्मदिप डावरे यांना निवडीचे नियुक्ती पत्र समाज कल्याण सभापती दिग्विजय भैय्या शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, एस सी मोर्चा लोहारा तालुकाध्यक्ष मिलिंद सोनकांबळे, पंचायत समिती सदस्य वामन काका डावरे, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, महादेव कोरे, प्रसन्न एकुंडे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top