Viewsअखिल भारतीय गरिबी निर्मूलन समिती उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी इकबाल मुल्ला

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

लोहारा शहरातील इकबाल हुसेन मुल्ला यांची अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समिती उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष लालासाहेब गायकवाड यांनी इकबाल मुल्ला यांना या निवडीचे नियुक्तीपत्र दिले आहे. इकबाल मुल्ला यांचे या निवडीबद्दल जिल्ह्यातून सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
 
Top