Views
मराठवाडा पदवीधर मंच तर्फे "संवाद अधिवेशनापुर्वीचा - वेध  मराठवाड्याच्या प्रश्नांचा" या कार्यक्रमात आ.सुजितसिंह ठाकूर यांचा सहभाग

 उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

मराठवाडा पदवीधर मंच तर्फे आज "संवाद अधिवेशनापुर्वीचा - वेध  मराठवाड्याच्या प्रश्नांचा" या कार्यक्रमात भाजपा प्रदेश सरचिटणीस मुख्य प्रतोद विधान परिषद भाजप आमदार सुजितसिंहजी ठाकूर, मुख्य प्रतोद विधानसभा भाजप आमदार ऑड अशिष शेलार, राज्यसभा खासदार डॉ.भागवत कराड व आयोजक प्रविणजी घुगे व विविध संस्था, सघंटानाच्या प्रतिनिधींशी मराठवाड्याच्या प्रश्नांवर सवांद साधला.

 
Top