Views


भाजपतर्फे पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन


उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

  ‘एकात्म मानवतावाद’ सिद्धांताची मांडणी करणारे कुशल संघटक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद यांच्यावतीने प्रतिष्ठान भवन येथे भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन काळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सतीश दंडनाईक, जिल्हा सरचिटणीस (संघटन) ॲड. नितिन भोसले, जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, शहराध्यक्ष राहुल काकडे,  जिल्हा सहप्रसिद्धीप्रमुख विनायक कुलकर्णी, महेश चांदणे, अदि उपस्थित होते.
 
Top