Views


साडेपाच महिन्याचा देवांश झाला विठ्ठलाचा वारकरी

कळंब:-(प्रतिनिधी)

    आषाढी एकादशीच्या निमित्ताने महिला लहान मुलांना विठ्ठलाचा साज सजवत असतात. लहान मुलात ही विठ्ठल पाहण्यासाठी सर्वजण आतुर असतात. पण या वर्षी विठ्ठलाची वारी बंद, शाळा बंद असल्याने लहान मुलांच्या दिंड्या निघाल्या नाहीत त्यामुळे लहान मुलामधील विठ्ठलाच्या वारकऱ्यांचे गोंडस रूप बघायला मिळाले नाही.
     प्रा. रावसाहेब नवले , सीमाताई नवले यांचे नातू व अजिंक्य नवले यांचे साडेपाच महिण्याचा मुलगा देवांश याला आषाढी एकादशी च्या निमित्ताने विठ्ठलाच्या वारकऱ्यांचा साज चढवला होता. हा गोंडस बाल वारकरी ने सर्वाना आकर्षित केले होते.
 
Top