Views


कुस्ती मल्लविध्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी पै.रामेश्वर कार्ले यांची निवड झाल्याबद्दल भाजप लोहारा तालुका यांच्या वतीने सत्कार

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
कुस्ती मल्लविध्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी पांढरी विलासपुर येथील पै.रामेश्वर कार्ले यांची निवड झाल्याबद्दल यांचा भाजप लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, उपसरपंच डिगबंर मुळे, वि.का.सो.गजेंद्र बिराजदार, खंडेराव कार्ले सर, उपस्थित होते.
 
Top