Views


भारतीय जनता पक्षाच्या कळंब तालुका प्रमुख पदी  अजित दादा पिंगळे यांची निवड झाल्याबद्दल वर्ग मित्राचा वर्ग मित्रांकडून सत्कार

कळंब :-(प्रतिनिधी)
    भारतीय जनता पक्षाच्या कळंब तालुका प्रमुख पदी  अजित दादा पिंगळे यांची निवड झाल्याबद्दल इयत्ता 10 वी चे वर्ग मित्राचा वर्ग मित्रांकडून सत्कार करण्यात आला. बंडुभाऊ बनसोडे, दिनेश यादव, परवेज मुल्ला, सतपाल बनसोडे, प्रा. साजेद चाऊस, ईलाही शेख,संतोष भांडे, संजय डिकले, संतोष कसबे,सर्जेराव भालेराव, सुनिल बाविकर,प्रेम कुमार गायकवाड, जयप्रकाश खिंवसरा, व्यंकटराव लोमटे, सुनिल भडंगे आदी

 
Top