Views
उलुम उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक व विज्ञान विद्यालय या वर्षी बारावी चा 90% निकाल

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
दर वर्षी प्रमाणे निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवत शम्सुल उलुम उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक व विज्ञान विद्यालय उस्मानाबाद इयत्ता बारावी कला व विज्ञान वर्गाचा निकाल 90% लागला आहे. विज्ञान शाखेचा 94. 66% व कला शाखेचा 85.18% लागला आहे. उच्च माध्यमिक विद्यालयातून एकूण 130 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते. पैकी 123 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्रावीण्यासह आठ विद्यार्थी प्रथम श्रेनित 38 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्वस्व कौतुक होत आहे. संस्थेचे अध्यक्ष लाईक अहमद सरकार, मुजीब अहमद, प्राचार्य काझी रेश्मा, प्राध्यापक शिक्षक कर्मचारी पालक यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. 
Top