Views


उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी नवीन 17  कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

मंगळवार ( दि. 07).रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 84 नमुने  तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून, त्यापैकी 16 पॉसिटीव्ह, 61 नेगेटिव्ह, 03 rejected व 04 inconclusive   व एक पेशंट लातूर येथे पॉसिटीव्ह आली असल्यामुळे मंगळवार (दि.07)  एकूण 17 पॉसिटीव्ह रुग्णाची बाधितांमध्ये भर पडली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राम गलांडे व डॉक्टर सतीश आदटराव यांनी दिली आहे.
 
*पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती*

*सहा पेशंट उस्मानाबाद तालुक्यातील  असून त्यातील दोन झोरे गल्ली येथील असून  पूर्वीच्या पोजिटीव्ह पेशंटच्या संपर्कातील आहेत व एक  राम नगर उस्मानाबाद येथील आहे, दोन समता कॉलनी उस्मानाबाद येथील व एक कनगरा येथील आहेत.* 
*एक पेशंट माडज ता. उमरगा येथील असून ती लातूर येथे उपचार घेत असून तिचा swab लातूर येथे घेण्यात आला आहे.* 
*दहा पेशंट भूम तालुक्यातील असून त्यापैकी एक भूम शहरातील पुण्यावरून आलेला आहे व बाकीचे नऊ पेशंट राळेसांगवी ता. भूम येथील असून एकाच कुटुंबातील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहे.* 
 
Total cases  .311
Discharge      200.
Death               14.
Active patients 97.
 
Top