Views


उस्मानाबाद जिल्ह्यात गुरूवार दि.16 जूलै रोजी  कोरोना चे 21 रूग्ण पाॅझिटिव्ह व एक रूग्ण मृत्यू एकूण रूग्ण संख्या  470

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)


* बुधवार (दि.15) रोजी सायंकाळी उशिरा, पूर्वीचे पेंडिंग असलेले 97 रिपोर्ट्स स्वा. रा. ती. ग्रा. शा. वै. महाविद्यालय, अंबाजोगाई येथून प्राप्त झाले, असून ते सर्व नेगेटिव्ह आले आहेत. 

* बुधवार(दि.15)रोजी सायंकाळी उशिरा, उस्मानाबाद शहरातील विविध क्वारंटाईन सेंटर मधील 81संशयितांची रॅपिड अँटीजेन किट्स च्या माध्यमातून तपासणी करण्यात  आली असून, त्यामध्ये 09 जण पॉजिटीव्ह आढळून आले असून त्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे. 

1) 30 वर्षीय पुरुष, रा. खाजा नगर, उस्मानाबाद. 
2) 39 वर्षीय पुरुष, रा. निंबाळकर गल्ली, उस्मानाबाद. 
3) 42 वर्षीय पुरुष रा. काकडे प्लॉट, उस्मानाबाद. 
4) 21 वर्षीय महिला, साईराम नगर, उस्मानाबाद. 
5) 41 वर्षीय महिला, साईराम नगर, उस्मानाबाद. 
6) 34 वर्षीय महिला रा. जेल क्वार्टर्स, उस्मानाबाद. 
7) 45 वर्षीय महिला, रा. जेल क्वार्टर्स, उस्मानाबाद. 
8) 27 वर्षीय महिला रा, जेल क्वार्ट्स, उस्मानाबाद. 
9) 09 वर्षीय मुलगा रा, जेल क्वार्टर्स, उस्मानाबाद. 

* बुधवार(दि.15)रोजी. सा. रु. उस्मानाबाद येथून 164 स्वाब नमुने   स्वा. रा. ती. ग्रा. शा. वै. महाविद्यालय, अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते सर्व रिपोर्ट्स  प्राप्त झाले, असून त्याचा अहवाल खालीलप्रमाणे आहे. 
*पाठवलेले स्वाब नमुने -164.
*प्राप्त अहवाल -164.
*पॉजिटीव्ह -12.
*अनिर्णित -04.
*नेगेटिव्ह -148.

*पॉजिटीव्ह रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे आहे. 

* उस्मानाबाद तालुका -06.

1) 30 वर्षीय पुरुष, रा. कारागृह  उस्मानाबाद. 
2) 28  वर्षीय पुरुष, रा. कारागृह  उस्मानाबाद. 
3) 08  वर्षीय मुलगा रा. रामनगर , उस्मानाबाद. (पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंटच्या संपर्कातील ).

4) 35 वर्षीय पुरुष ,  रा. कारागृह  , उस्मानाबाद. 
5) 35 वर्षीय पुरुष. रा.  काळा मारोती चौक, नाना डेअरी जवळ उस्मानाबाद. (पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील, शा. रु. उस्मानाबाद येथील कर्मचारी ).
6) 23 वर्षीय पुरुष  रा. मेंढा. ता.  उस्मानाबाद. 

*भूम तालुका -01.

1) 28 वर्षीय पुरुष  रा. राळेसांगवी ता. भूम (सध्या सा. रुग्णालय उस्मानाबाद येथे  उपचार घेत आहे )

*उमरगा तालुका -03.

1) 35 वर्षीय महिला. रा. आरोग्य नगर, उमरगा. 
2) 14 वर्षीय मुलगी. रा. आरोग्य नगर, उमरगा. 
3) 38 वर्षीय पुरुष. रा. तुरोरी, ता. उमरगा. 

* तुळजापूर तालुका -02.

1)  65  वर्षीय पुरुष. रा. शुक्रवार पेठ, तुळजापूर. 

2) 26 वर्षीय पुरुष. रा. काटी. ता तुळजापूर. 

*त्यामुळे आज  जिल्ह्यात एकूण 12 कोरोना बाधितांची भर पडली आहे. 

*गुरुवार (दि.16)  60 वर्षीय पुरुष. रा. बाऊची  ता. परांडा, बार्शी येथे उपचारादरम्यान मृत्यू )

जिल्ह्यतील एकूण रुग्ण संख्या -470.
एकूण डिस्चार्ज -277.
एकूण मृत्यू- 21. 
उपचार घेत असलेले एकूण रुग्ण -172.

 
Top