Views



उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यात वादळी वार्यासह जोरदार पाऊस अतिवृष्टीने शेतकर्यांचे नुकसान 

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

वाशी तालुक्यात गेल्या आठ दिवसापूर्वी पासून तालुक्यातून गायब झालेल्या पाऊस पुन्हा गुरुवारी(दि.२५) पहाटे चार वाजेच्या सुमारास सुसाट वार्‍यासह पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे झालेले नुकसान तालुक्यात शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी जून महिन्यात केलेली आहे त्या पेरणी मध्ये काही गावात काही शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक उगवले नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करण्याची वेळ आलेली असतानाच गेल्या आठ दिवसापासून तालुक्यातून पाऊस गायब झालेला होता मात्र गुरुवारी तालुक्यात पिंपळगाव कवडेवाडी घोडके सारोळा आधी गावात जोरदार अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेताचे बांध फुटल्याने शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे तर कवडेवाडी शिवारात  एक एकर शेवग्याची बा ग वाऱ्याने व पावसाने भुईसपाट झालेली आहे या शेतकऱ्याने गेल्या सात महिन्यापूर्वी जिवापाड सांभाळलेली शेवग्याच्या झाडाच्या भागाला आता फुले व शेंगा लागलेल्या होत्या मात्र पावसाने या शेतकऱ्याच्या नशीब आतील भाग हिरावून घेतला आहे या शेतकऱ्याने आणि वर ही बाग जोपासली होता मात्र ही पावसाने व वाऱ्याने जमीन फार झालेला आहे या पावसाने वरील गावात नदी नाल्या एक झालेल्या आहेत तर हा पाऊस काही शेतकऱ्यांना लाभदायक ठरलेला आहे
कवडेवाडी शिवारात एक एकर शेवग्याचा बाग लावलेला होता गेल्या महिन्यापासून जिवापाड सांभाळलेल्या भागाला आता शेंगा व फुले लागलेले होती पण या पावसाने हा बाग उध्वस्त झाला आहे.



 
Top