Views


उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील हाडोंग्री, हिवरा परिसरात बिबट्या?

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी) 

भूम तालुक्यातील हाडोंग्री , हिवरा परिसरात बिबट्या ?
भूम तालुक्यातील हाडोंग्री परिसरात बिबट्याच्या चित्रीकरण केल्याची चर्चा व फोटो व्हायरल झाल्यानंतर घटनास्थळी तहसिलदार, उपविभागीय दंडाधिकारी, पोलिस उपनिरीक्षक, वनरक्षक जि़, प,माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील भूम घटनास्थळी भेट दिली असता हाडोंग्री येथील ग्रामस्थांना सावध राहावे असे आवाहन केले.
 
Top