Views

*बारावीचा निकाल 14, तर दहावीचा निकाल 30 जुलैपर्यंत लागणार.

*1 ऑगस्ट पासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन.


१० वी आणि १२ वी च्या विद्यार्थी साठी महत्वाची बातमी.बारावी परिक्षेचा निकाल दि. १४ तर दहावी परिक्षेचा निकाल ३० जुलै पर्यंत लागणार.१ आॅगस्ट पासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई :- 

    लाॅकडाउन शिथिल झाल्यानंतर आता उत्तर पत्रिका तपासणी चे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे.दहावी च्या ४०-४५ टक्के,तर बारावीच्या ६५ टक्के उत्तरपत्रिका तपासून पर्ण झाले आहेत.

या वर्षी दहावी चा निकाल २० ते ३० जुलै दरम्यान,तर बारावीचा निकाल ५ ते १४ जुलै दरम्यान जाहीर करून १ ऑगस्ट पासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन झाले आहे,अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.


    
 
Top