Views

*जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहन*

     
उस्मानाबाद/प्रतिनिधी

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजास्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.त्यानंतर त्यानी शहीद स्मारक स्तभांस पुष्पचक्र अर्पण केले.
 या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेद्रकुमार कांबळे, उपजिल्हाधिकारी (सामन्य प्रशासन) अविनाश कोरडे, जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. शिंदे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सौ. शुभांगी आंधळे, तहसीलदार (महसूल) प्रवीण पांडे,नायब तहसीदार (सा.प्र.)पंकज मंदाडे आदी उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्य सैनिक,ज्येष्ठ नागरिक आणि अधिकारी कर्मचाऱ्यांची भेटी घेऊन जिल्हाधिकारी यांनी प्रजास्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 
Top