Views


*लोहारा शहरात भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी* 

उस्मानाबाद/प्रतिनिधी

लोहारा शहरातील आझाद चौक येथे दि.11 नोव्हेंबर रोजी थोर स्‍वातंत्र्य सेनानी, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेस पो.नि. सुनिलकुमार काकडे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आले. यावेळी पो.नि.सुनिलकुमार काकडे, माजी सरपंच तथा राष्ट्रवादीचे नेते नागण्णा वकील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष आयुब शेख, माजी नगरसेवक अभिमान खराडे, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, माजी नगरसेवक आयुब शेख, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, राष्ट्रवादीचे नेते हाजी बाबा शेख, रौफ बागवान, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला,  
माजी पं.स.सदस्य सुधीर घोडके, कॉंग्रेस युवा शहराध्यक्ष हरी लोखंडे, माजी नगरसेवक शाम नारायणकर, पत्रकार महेबुब फकिर, तंटामुक्ती माजी अध्यक्ष अमिन सुंबेकर, विष्णू नारायणकर, दादा मुल्ला, प्रशांत काळे, लक्ष्मण वाघमारे, मिलिंद नागवंशी, शिवसेना माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, ज्येष्ठ नागरिक माणिक कदम, शम्मु भोंगळे, पोलीस पाटील तानाजी माटे, माजी नगरसेवक गगन माळवदकर, ओम पाटील, अश्फाक शेख, सवप्‍नील माटे, राजपाल वाघमारे, निहाल मुजावर, मुुुुजीब मुल्‍ला, संतोष फावडे, नयुम सवार, इम्रान भोंगळे, अहेमद भोगळे, अझर, शोएब मनियार, यांच्यासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top