Views


*किसान क्रांती युवा संघटनेच्या कळंब  तालुका अध्यक्षपदी पंकज फुलचंद मडके यांची निवड*

कळंब (प्रतिनिधी)

 किसान क्रांती युवा संघटनेच्या कळंब  तालुका अध्यक्षपदी पंकज फुलचंद मडके यांची निवड किसान युवा क्रांती संघटनेचे संस्थापक यशवंत गोसावी यांनी केली किसान क्रांती युवा संघटना ही शेतकऱ्याच्या न्याय व हक्कासाठी लढणारी संघटना आहे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर लढा उभारणार असल्याचे मडके यांनी सांगितले या निवडीबद्दल प्रा. शिवाजी पावले, महेश कवडे, राहुल मडके, रोहित महाद्वार, संभाजी पावले, सुरज भोजने आणि उद्धव मेटे यांनी स्वागत केले

 
Top