Views


आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते कळंब भाजपा नुतन तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांचा सत्कार

उस्मानाबाद:-( प्रतिनिधी)
भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांनी कळंब तालुका भारतीय जनता पार्टी चे नुतन तालुका अध्यक्ष अजित दादा पिंगळे परंडा येथे भेटी साठी आले आसता यांचा सत्कार केला. यावेळी भाजपा परंडा तालुका अध्यक्ष राजकुमार पाटील, भाजपा शहर अध्यक्ष ॲड. जहीर चौधरी, ऊपस्थीत होते.
 
Top