Views


उस्मानाबाद जिल्ह्यात 24 नवीन रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळले. आणि 3 रूग्ण मृत्यू 

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)

उस्मानाबाद जिल्ह्यात 17 रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आणि 3 रूग्ण मृत्यू  कोविड 19 शनिवार (दि.11) रोजीचा अहवाल. 
*आजचे स्वाब -152.
*अहवाल प्राप्त -152.
*पॉजिटिव्ह -17.
*नेगेटिव्ह -130.
*अनिर्णित -05.
    * उस्मानाबाद तालुका -03.
-59 वर्षीय पुरुष (महादेव गल्ली, उस्मानाबाद ), 60 वर्षीय पुरुष (भिकार सारोळा ), 25 वर्षीय पुरुष (कसबे तडवला ). 
    *उमरगा तालुका -07.
-50 वर्षीय पुरुष (आरोग्य नगर, उमरगा ), 62 वर्षीय पुरुष (उमरगा शहर ), 18 वर्षीय स्त्री (पतंगे रोड उमरगा ), 10 वर्षीय मुलगा (पतंगे रोड, उमरगा ), 28 वर्षीय स्त्री (एकोंडी, ता उमरगा ), 27 वर्षीय पुरुष (एकोंडी, ता. उमरगा ), 32 वर्षीय पुरुष (उमरगा शहर ). 
     *परांडा तालुका -02.
-21 वर्षीय स्त्री (आवर पिंपरी, पॉजिटीव्ह पेशंट च्या सहवासात )
-50 वर्षीय स्त्री (आवर पिंपरी पॉजिटीव्ह पेशंट च्या सहवासात ). 
     *तुळजापूर तालुका -05.
-21 वर्षीय पुरुष (जळकोट, ता. तुळजापूर ), 60 वर्षीय महिला (नरिमन पॉईंट, तुळजापूर ), 47 वर्षीय महिला (काणे गल्ली, तुळजापूर ), 30 वर्षीय पुरुष (खडकी तांडा, पॉजिटीव्ह पेशंट चा सहवासात ), 31 वर्षीय पुरुष (सावरगाव, ता. तुळजापूर, पॉसिटीव्ह पेशंट च्या सहवासात ).
      *आज बाहेरील जिल्ह्यात पॉजिटीव्ह आलेल्या व बाहेर जिल्ह्यात उपचार घेत असलेले रुग्ण-07.
*त्यामुळे  जिल्ह्यात एकूण 24 रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे. 
     *जिल्ह्यात  मृत्यू पेशंटची माहिती* 
एक पेशंट 51 वर्षीय उस्मानाबाद शहरातील पुणे येथे उपचादरम्यान मृत्यू दुसरी 47 वर्षीय महिला, तुळजापूर येथे व तिसरा 62 वर्षीय पुरुष उमरगा येथील, सर्व जण उच्च रक्तदाब व मधुमेह.
   *बाहेरील जिल्ह्यातून उस्मानाबाद जिल्ह्यात समाविष्ट झालेल्या रुग्णांची माहिती.*
     एक 50 वर्षीय पुरुष, ढेकरी ता तुळजापूर पुणे येथे, दुसरा 50 वर्षीय पुरुष पार्डी ता वाशी बार्शी येथे, तिसरा 33वर्षीय  निजामपुरा परांडा येथील सोलापूर येथे, चौथा 47 वर्षीय बावी पोस्ट जांब येथील  सोलापूर येथे, पाचवा 75 वर्षीय खानापूर ता. उस्मानाबाद येथील सोलापूर येथे, सहावा 40 वर्षीय रत्नापूर ता. परांडा येथील बार्शी येथे व सातवा 35 वर्षीय जागजी ता. उस्मानाबाद येथील सोलापूर येथे उपचार घेत आहेत.

*जिल्यातील एकूण संख्या -378.
*आज पर्यंतचे डिस्चार्ज -237.
*आज पर्यंत चे मृत्यू -17.
*उपचाराखालील रुग्ण -124.

 
Top