Views


'कोविड योद्धा' या सन्मानाने सा . देशभक्त चे संपादक लक्ष्मण शिंदे सन्मानित                     

कळंब : - (प्रतिनीधी ) 

 साप्ताहिक जनतेचेशस्त्र देशभक्त चे संपादक तथा साप्ताहिक संपादक राज्य पत्रकार संघ महाराष्ट्र चे प्रदेश अध्यक्ष , संपादक लक्ष्मण शिंदे यांना  बहुजनाच्या न्याय हक्का साठी लढणारी संघटना '  " छावा " यांनी त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना  "कोविड योद्धा " या सन्मानपत्राने सन्मानित केले आहे.  
संपादक  शिंदे यांना हे "कोविड योद्धा "   हे सन्मानपत्र सोशिएल मिडीयाच्या माध्यमातुन नुकतेच जाहीर झाले आहे  .                          
    छावा संघटनेच्या  पदाधिकारी यांनी लक्ष्मण शिंदे  यांच्या कार्याची दखल घेवून त्यांची या  सन्मासाठी निवड केली असून जे  देशहिताच्या कार्यासाठी  सामाजिक जाणिवेतुन निस्वार्थीपणे  काम करणाऱ्या व्यक्तीसाठी एक प्रेरणा म्हणून हा संघटनेचा सन्मान देण्यात आला आहे .

 
Top