Views


माळुंब्रा येथील महिलेचा मृत्यू कोरोना चा 7 वा बळी

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

उस्मानाबाद येथे एका 55 वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू झाला असून हा कोरणा चा सातवा बळी आहे तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील महिलेचा उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला ही महिला मुंबई येथून आली होती तिला रक्तदाब व मधुमेह त्रास होता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी ही माहिती दिली उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण रुग्ण 177 त्यापैकी रुग्ण 132 बरे तर उपचार रुग्ण 38 आहेत

 
Top