*मंडळ अधिकारी मटके यांचा सत्कार*
कळंब/प्रतिनिधी
महसूल दिनानिमित्त कळंब तहसीलचे मंडळ अधिकारी श्री तुळशीरामजी मटके साहेब यांना उत्कृष्ट मंडळ अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल दयावान प्रतिष्ठान कळंबच्यावतीने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष इम्रान मुल्ला, राष्ट्रीय चर्मकार महासंघ युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम, श्री. व्यंकट लोमटे साहेब, श्री.पारखे साहेब, श्री. समीर सय्यद,आरेफ पठाण उपस्थित होते.