Views




*ब्लॅक चायनीज कमांडो कॅम्प मध्ये आशिष झाडके यांचे नृत्य व अभिनय प्रशिक्षण.*

उस्मानाबाद/प्रतिनिधी


तालुक्यातील गुरुकुल रामलिंग घाट, येडशी येथे जुदोकॉन तायकांदो कराटे अँड स्पोर्ट्स ब्लॅक चायनीज कमांडो कॅम्प मध्ये नृत्य व नाट्य दिग्दर्शक आशिष झाडके सर यांचे नृत्य व अभिनय या विषयावर प्रत्त्यिक्षिकासह मार्गदर्शन झाले यात त्यांनी विविध नृत्य प्रकार याची माहिती अभिनयाचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले हा कॅम्प 10 वर्ष वयोगटा च्या पुढील मुला मुलींसाठी या कॅम्प चे आयोजन दि.3 मे ते 17 मे या कालावधीत करण्यात आले आहे यात योग प्राणायाम ,जिमॅस्टिक, लाठी काठी, कराटे ,मंकी क्राऊलींग,नोंचोक, शिवकालीन युद्ध कला, वूशू तलवारबाजी, किक बॉक्सिंग, मल्लखांब, कुस्ती. यासारखे विविध प्रशिक्षण या निवासी कॅम्पमध्ये मुला-मुलीला देण्यात येत आहे.यात योग प्रशिक्षक म्हणून शरद आडसुळ, जिमॅस्टिक चे अक्षय साळुंके,हरीश सुर्यवंशी किक बॉक्सिंग, संतोष कदम,गणेश पांचाळ,किशोर चंदनशिवे कराटे,दीपक क्षीरसागर,सुशील गाडे कुस्ती,जाधव महाराज मल्ल खांब,दादा वाघ तलवारबाजी,गौतम विधाते कुंफू,चंदनशिवे सर स्पोकन इंग्लिश इत्यादी प्रशिक्षण या 15 दिवसाच्या कालावधीत देण्यात येत असल्याचे या कँपचे आयोजक व मुख्य मार्गदर्शक सुनील गायकवाड सर यांनी माहिती दिली



शुभारंभ:-










 
Top