Views




*कळंब तहसील मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी*


कळंब/प्रतिनिधी

     कळंब तहसील मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी केली त्या निमित्ताने डिजिटल ७/१२ चे प्रथमीकस्वरूपात म्हणून शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले 
        यामध्ये भाटशिरपुरा,तादूळंवाडी, डिकसळ, कळंब मधील शेतकरी हजर होते त्या वेळी तहसीलदार विदया शिंदे यांनी ई पिक पाहनी या बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले डिकसळ येथील उपसंरप सचिन काळे यांना डिजिटल ७/१२ देण्यात आला यावेळी कळंब मडळ अधिकारी मटके ,तलाठी पारखे ,शिरमोड व तहसील मधील कर्मचारी व शेतकरी हजर होते
 
Top