Views*दस्तापूर येथे फकीरा ब्रिगेड संघटनेच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त लहुजी शक्ती सेनेच्या वतीने लोहारा तालुक्यातील दस्तापूर येथे फकीरा ब्रिगेड संघटनेच्यावतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी फकिरा ब्रिगेड मराठवाडा संघटक संजय सरवदे, जिल्हाध्यक्ष पार्वती झुंजारे, जिल्हा संघटक सोमनाथ देडे, सामाजिक कार्यकर्त्या हिराबाई निकम, जिल्हा सचिव सुरेखा सरवदे, तालुकाध्यक्षा नागीनी काळे, शिवाबाई झुंजारे, ज्ञानबा काळे, गोदावरी लोंढे, रविंद्र झुंजारे, सर्जेराव काळे, आदी उपस्थित होते‌
 
Top