Views


*लोहारा शहरात काँग्रेस व सर्व पक्षीयांच्या वतीने सि.ना. आलुरे गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

शिक्षण महर्षी, तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरचे ता. तुळजापूर संस्थापक सचिव सि.ना.आलुरे गुरूजी यांचे दि.2 ऑगस्ट 2021 रोजी दुःखद निधन झाले. लोहारा शहरातील शिवाजी चौकात दि.4 ऑगस्ट 2021 रोजी काँग्रेस व सर्व पक्षीयांच्या वतीने सि.ना.आलुरे गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी समन्वय समिती माजी तालुकाध्यक्ष नागन्ना वकील, बाळासाहेब पाटील, दिपक मुळे, विठ्ठल वचने पाटील, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, अँड. संगमेश्वर माशाळकर, माजी पं.स.सदस्य दिपक वैशाख रोडगे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष हरी लोखंडे, शरन्नप्पा कबाडे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, कॉंग्रेस शहराध्यक्ष के.डी. पाटील, माजी नगरसेवक आयुब शेख, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, रौफ बागवान, भिमाशंकर डोकडे, माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल्य स्वामी, प्रकाश भगत, भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, प्रशांत काळे, दत्ता स्वामी, माजी नगरसेवक शाम नारायणकर, पोलीस पाटील, तानाजी माटे, माजी नगरसेवक आरिफ खानापुरे, भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दगडू तिगाडे,
रौफ बागवान, हाजी बाबा शेख, मल्लिनाथ फावडे, इस्माईल मुल्ला, शिवा स्वामी, विष्णु नारायणकर, महंमद हिप्परगे, रफिक शेख, माजी ग्रामपंचायत सदस्य मेहबुब गवंडी, अमोल फरीदाबादकर, दिपक प्रकाश रोडगे, मल्लिनाथ घोंगडे, ओम पाटील, प्रकाश होंडराव, मल्लिनाथ बनशेट्टी, काशिनाथ स्वामी, शिवमूर्ती मुळे, माणिक तिगाडे, शंकरअप्पा मुळे, मनोज देशपांडे, यांच्या सह सर्व पक्षीय पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top