Views


*लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन*

कळंब ( प्रतिनीधी)

भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय कळंब येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन केले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे,माणिक बोंदर,प्रशांत लोमटे, सुनील ताटे,संजय जाधवर,सतपाल बनसोडे,संदीप बावीकर,शिवाजी शेंडगे,सिद्धेश भोसले,इम्रान मुल्ला व आदी उपस्थित होते
 
Top