Views


*भाजपा शहराध्यक्ष संदीप बावीकर यांचे सन्मान करण्यात आले*

कळंब (प्रतिनिधी)

भाजपा कळंब शहराध्यक्ष मा.श्री.संदीप भैय्या बावीकर यांनी कोवीड काळात लसीकरणासाठी कळंब तालुक्यात जनजागृती केली. याबद्दल त्यांचा विशेष सन्मान तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.श्री.राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे ,प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील, ऍड. खंडेराव चौरे,नेताजी पाटील ,सुरेश देशमुख, रामहरी शिंदे, पंडितराव टेकाळे, शिवाजी गिड्डे पाटील,अरुण काका चौधरी, संतोष कस्पटे, माणिक बोंदर, संजय जाधवर,रोहित कोमटवार व सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top