Views*शिवसेनेचे आ.ज्ञानराज चौगुले यांनी केले माळी व बिराजदार परिवाराचे सांत्वन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा शहरातील अमोल माळी यांच्या आजी गिरजाबाई संभाजी माळी व माजी सैनिक प्रदीप संगप्‍पा बिराजदार यांचे वडील संगप्‍पा नागनाथ बिराजदार यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने माळी व बिराजदार परिवाराची शिवसेनेचे आ.ज्ञानराज चौगुले यांनी यांनी दि.30 जुलै 2021 रोजी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी माजी शिवसेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सुर्यवंशी, आबुलसाहेब कादरी, माजी नगरसेवक अभिमान खराडे, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, राजेंद्र भोजने माळी, शिवदे पाटील, अमिन सुंबेकर, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, श्रीशैल्य स्वामी, भरत सुतार, संतोष क्षीरसागर, शिवा सुतार, संतोष माळी, राजेंद्र माळी, सतिश माळी, धोंडीराम माळी, संतोष क्षीरसागर, बाळु घोडके, संजय दरेकर, रफिक सिद्दीकी, महानंदा बिराजदार, बसवराज बिराजदार, सोमनाथ बिराजदार, शिवशंकर बिराजदार, आदि, उपस्थित होते.
 
Top