Views*आकाश चोंदे यांची भारतीय सेना मध्ये हवालदार पदी बढती झाल्या बद्दल सत्कार*

कळंब/प्रतिनिधी

शिवदत्त मॉर्निंग योगा ग्रुप व रुबाब मेन्स वेअर च्या वतीने सत्कार कळंबचे भुमिपुत्र भारतीय सेना मध्ये हवालदार सिग्नल कोर श्री आकाश भारत चोंदे यांची सिग्नल कोअर ग्रुप नाईक या पदावरुन हवालदार या पदी नियुक्ती झाल्याबद्दल रुबाब मेन्स वेअर छत्रपती शिवाजी महाराज चौक यांच्या उपस्थितीत फेटा पुष्पगुच्छ व पांडुरंगाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पंढरपूर वारीसाठी निघालेले पांडुरंग भक्त ह.भ.प.श्री तुकाराम महाराज यांनी आशीर्वाद देऊन मेजर आकाश सोबत देशभक्तीवर दिलखुलास चर्चा झाली या वेळी शिवदत्त मॉर्निंग योगा ग्रुप सर्व सभासद व अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित होते.
 
Top